यश तुमच्या हातात
महत्वाच्या दृष्टिकोण
भाग १
![]() |
| यश तुमच्या हातात |
२) ते कसे साध्य करता येईल असे तुम्हाला वाटते ?
३) ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही म्हणता ?
एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा त्याच्याकडे लाल पिवळे हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे विक्री कमी होऊ लागली की एकांदा फुगा तो सिलेंडर मधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करतात आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल असे तो दिवसभर करत आहे.असच एकदा फुले विकताना फुगे वाल्या च्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतोय त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता मुलांना त्याला विचारलं काका रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमाने त्याने उत्तर दिलं बाळ फुगा रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आजचे काय आहे त्यामुळे तो हवेत उंच जातो
हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते
आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन आपली मनोवृत्ती
काही विशिष्ट व्यक्ती संस्था किंवा देश हेच आतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का
खरं म्हणजे हे हे काही फार मोठा रहस्य नाही यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात लब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाचे साधन सामग्री आणि तिच्या साहाय्यानं कुठलंही काम प्रभावीपणे करता येते ही गोष्ट त्यांनी ओळखलेले असते व्यक्ती संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसामुळे त्याच्या गुणवत्तेमुळे
जगभर हिंदु मोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्याची या विषयावर मी चर्चा केली आहे मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादनक्षमता आणि नफा वाढवून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडी कडे काय मागाल सर्वात एकच उत्तर होतं कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोण विधायक असेल त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील वायफळ खर्च नासाडी टाळतील कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचे वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल
हावर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात आजच्या काळात माणसाला एक मोठं सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टीकोनात बदल करून आपले आयुष्य माणूस बदलू शकतो
कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय हे संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री यांच्या पेक्षा हि अधिक महत्त्वाचे असते दुर्दैवाने हीच संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरविली जाते आपली माणसे हीच आपली खरी संपत्ती असते कधी कधी यांच्या अगदी विरुद्ध ही घडते आपली माणसे हेच आपल्या सगळ्यात मोठे ओझे ठरते
गुणसंपन्न ते ची कसोटी
ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती विक्री कौशल्य आत्मसात करावी आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसे करावे अडचणीच्या प्रसंगांचा कशा पद्धतीने समोर जावं अशा नीरा या विषयावरची प्रशिक्षण शिबिरे अनेक ठिकाणी मी घेतली आहे या शिबिराच्या प्रधीर्ग अनुभवानंतर माझं ठाम मत बंद आहे की या शिबिराचे यश प्रामुख्याने एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ही गोष्ट म्हणजे गुणसंपन्न तिच्या कसोटीवर उतरणार या व्यक्तीचा त्यात असणारा सहभाग.
ही गुणसंपन्न नेत्यांची कसोटी म्हणजे आहे तरी काय या कसोटीवर उतरणारे लोक नेमके कोणते गुण जवळ बाळगून असतात तर हे गुण म्हणजे चारित्र्य प्रामाणिकपणा नैतिक मूल्य सकारात्मक दृष्टिकोन गैरसमज करून घेऊ नका इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतातच पण त्याचा पाया भक्कम असेल तर हमखास यश मिळते हा पाया म्हणजे गुणसंपन्न तिच्या कसोटीवर उतरणारे लोक उदाहरणार्थ काही ग्राहक सेवा शिबिरात प्लीज थँक्स यु यासारख्या शब्दाची सुहास वदनाने साखरे पेरणी करण्यावर हस्तांदोलन वगैरे शिष्टाचाराची आवर्जून वापर या गोष्टीवर भर दिला जातो पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणार त्या व्यक्तीच्या मनामध्ये ग्राहका विषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती वेळेस मित करणार शिवाय असं खोटं वरच मित्र लोकं लगेच ओळखतात आपलं वर्तन खरोखरच प्रामाणिकपणे असणं जास्त महत्वाचं असतं त्याचं प्रदर्शन निरूपयोगी ठरतं याचा अर्थ असा नाही की प्लीज थँक्यू यासारखे सौ सुज्ञ दर्शक शब्द किंवा प्रसन्ना स्मितहास्य अनावश्यक आहेत या गोष्टी हव्यातच पण अंतकरणात खरा सेवाभाव असेल तर या बाह्य गोष्टी आपोआपच येतात त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाहीत.
फ्रेंच तत्वज्ञ ब्लेझ पास्कल यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला तुमच्या सारखी बुद्धी मला मिळाली असती तर मी अधिक चांगला माणूस बनलो असतो त्यावर पास्कल म्हटलं तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे माझ्यासारखी बुद्धी तुम्हाला ही आपोआप लावेल.
तुझं आहे तुजपाशी |
तिकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या फाट्याजवळ थांबला होता पाठाच्या पलिकडच्या काठावर सूर्य प्रकाशात त्याला एक दगड चमकत असल्या दिसला बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला त्या बैठकीच्या खोलीत घेवुन गेला त्याच दिवशी दुपारी केवळ योगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला हाफिज परत आला काय शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही पण आपण असा प्रश्न का विचारत आहात तो विद्वान मिळाला तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे मी पाहताक्षणीच ओळखलं नवीन मला कोणाला कसे शक्य आहे तो तरी दगड आहे मला पाठवा जवळ सापडला तिथे अशी आणखी कितीतरी दगड पडले आहेत त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले ते दगड नसुन खरोखरच हिरे होते त्या शेतजमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले
या कथेचे तात्पर्य काय
मला वाटतं या कथेतून आपण पाच गोष्टी शिकू शकतो.
१) आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानका पेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्या पावलो-पावली दिसू लागतात फक्त आशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं
२) आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमी चांगली वाटते
३) आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते हे लक्षात घ्या
४) मिळाली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडे ही कटकट म्हणून पाहिले जाते
५) एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखीच कधीच नसते म्हणून योग्य वेळ योग्य निर्णय घेणे या गोष्टीला महत्त्व आहे
साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन
कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगाने विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकारा हा वाटतो म्हणून माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो तू एक पुर्ण मनुष्य असतो हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तोच संपूर्ण मनुष्य घरी परत येतो परी तिचाही आपण असा सर्वांगीण विचार करायला हवा आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातली समस्या घरी घेऊन जातो खरेतर समस्याचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी sxcl आल्यानेच विचार करायला हवा कौटुंबिक समस्या ऑफिसात मिळाल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते ऑफिसमधली कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो तुमची कौटुंबिक व्यवसायिक सार्वजनिक सरकारी कोणतीही समस्या घ्या तिचे तर्कसंगत विश्लेषण करा सर्व कक्ष विचार करा समस्या चे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बंद होईल समस्या मग ते वैयक्तिक व्यवसायिक किंवा सामाजिक कुठलेही असो त्याचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो हेही तुमच्या लक्षात येईल
धन्यवाद
आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक
आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊन जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पहात असू तर आपण त्याला बदल घडवून आणू शकतो का
आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यता संस्कारक्षम वयात होते मुख्यता तीन घटकावर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो
१) वातावरण
२) अनुभव
३) शिक्षण
आता त्याचा स्वतंत्रपणे विचार करू या--
१) वातावरण
आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात
घर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव
शाळा समय वक्क मित्राचा प्रभाव
ऑफिस सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ प्रसार माध्यमे दूरदर्शन वृत्तपत्रे नियतकालिके आकाशवाणी चित्रपट
सांस्कृतिक पार्श्वभूमी
धार्मिक पार्श्वभूमी
परंपरा आणि श्रद्धा
सामाजिक परिस्थिती
राजकीय परिस्थिती
या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवितात घर ऑफिस देश प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते
एखाद्या दुकानात विक्रेता व्यवस्थापक आणि मालक सर्वजण आपल्या विनम्र वागणूक तिने लक्ष वेधून घेतात पण दुसर्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभवही येतो तेथील प्रत्येक जण मख्ख उद्धट असतो
एखाद्या घरातील मुले आई-वडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी मर्यादशील आणि एकमेकांसाठी जीव टाकणाऱ्या असतात तर काही घरात माणसे कुत्र्या माझ्यासारखे सतत वाटत असतात
ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळमार्गी असते तेथील लोक देखील सामान्यता प्रमाणिक मित्रांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात अर्थात याच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते
अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला दारा मिळत नाही चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्यांची देखील कार्यक्षमता वाढते पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारी सुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो कोणत्याही ठिकाणी संस्कृतीही वरून खाली झिरपत जाते खालून वर चढत जात नाही म्हणून आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे नकारात्मक वातावरणात सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल कायद्याचा अभाव हाच जेथे कायदा बनतो ते सरळ मार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे प्रमाणे आणि चोर बनतात म्हणून पद्धतीचे मूल्यमापन करून स्वतःचे इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तात्काळ लागणे इष्ट होय
२) अनुभव
माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो सकाळ आत्महत्या पाहिले तर सकारात्मक अनुभव येतो
३) शिक्षण
येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण विपरीत नाही तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे ज्ञानाचा उपयोग योज कथेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपण होते आणि त्यातूनच यश पक्के होते येथे शिक्षण ही सज्ञा व्यापक अर्थाने वापरली जात आहे यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही
माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे परंतु ज्ञान आणि शहाणपण यासारखी मात्र आपण अनुसरे आसुसलेली आहोत शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी
सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसाची ओळख
केवळ रोगमुक्त बसणं म्हणजे आरोग्यसंपन्न असणे नव्हे त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणे याचा अर्थ तो सकारात्मक आहे असे नाही सकारात्मक व्यक्ती काही ठळक गुणामुळे उठून दिसते आज आता आत्मविश्वास चिकाटी नम्रता हे त्यापैकी काही गुण होते हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून हे नेहमी काम करतात इतरांकडे ही ती आशावादी दृष्टीने पाहतात
सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बरं बारमाही फळ सर्वांना ते नेहमी हवेसे वाटते
सहकारात दृष्टिकोनाचे फायदे
हे फायदे सहज लक्षात येण्यासारखे आहेत पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात
उत्पादकतेमध्ये वाढ होते मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते समस्याचे निराकरण होते गुणवत्ता वाढते सलोख्याचे खेळीमेळीचे वातावरण तयार होते निष्ठा निर्माण होते नफ्यात वाढ होते मालक कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते मानसिक तणाव कमी होतो व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते
नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम
जीवन ही एक मूलभूत अडथळ्याची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात नकरात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी मैत्री नाते संबंधितच काय संबंध देखील टिकूनही जड जातं नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं
कडवटपणा नाराजी निरुद्देश जीवन अनारोग्य स्वतःसाठी आणि त्यासाठी मानसिकता
अशा व्यक्ती घरात अनेक कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोणी बनतात त्यांचा नकारात्मक दृष्टीकोन केवळ आजूबाजूच्या लोकाना पुरता सीमित राहत नाही तो भावी पिढ्यांना ही नडतो.
आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण का सुधारणा करत नाही
करणारा कोणताही बदल चटकन न स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते बदल हा नेहमीच अस्वस्थ करणारा असतो बदला याचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असता तरी बदल हा तणाव पूर्वक असतो म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटत राहते की बदली चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणतो आपण आपल्या नकारात्मक भूमिकेत अडकून राहतो
चार्लस डिकन्स एका कैद बद्दल लिहिले आहे या कायद्याला बरीच वर्ष अंधारकोठडीत ेवलं होतं शिक्षण संपल्यावर त्याला त्या अंधार्या कोठडीतून बाहेरच्या जगात उजळत आणण्यात आलं बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला या नव्याने मिळालेल्या स्वतंत्र मुळे तू इतका अस्वस्थ झाला की त्याने मला पुन्हा कोठडीत ज्ञान या उजेडाचा मला त्रास होतोय असं म्हटलं स्वातंत्र्य आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी साखळदंड आणि आधार याच बंदिस्त जग अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं
धन्यवाद मित्रहो
आपल्या स्वभावाची व बुद्धीची जडणघडण होते त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळाने फार सोपे व हितकर असते पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून-बुजून किंवा अजाणतेपणाने आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही अशा दृष्टीकोनात बदल घडवून आणता येतो अर्थात हा बदल घडवून आणणे सोपे नसते सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब करावा लागतो
सकारात्मक दृष्टिकोन यामागील तत्वाची जाणीव ठेवणे सकारात्मक व्यक्ती बनवण्याचा संकल्प करणे या सर्व तत्त्वाचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे
एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात आपल्या भोवतालची परिस्थिती आपले शिक्षक आपला अनुभव याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल खरे तर यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो जीवनात कधीनाकधी जबाबदारी स्वीकारावी लागते स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवतो सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनानं सकारात्मक विचाराने करणं हे तर आपल्याच हातात असतं एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपले वर्तन आणि कृती याची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या लोक आपल्या अपयशाचे खापर आपले आई-वडील शिक्षक जीवनसाथी अर्थव्यवस्था शासनव्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात यासाठी पुस्तकाचे जोखड फेकून दिले पाहिजे आपण मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे आपले सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेले पाहिजे सत्य प्रामाणिक आणि चांगल्या नकारात्मक गोष्टीचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बंद जाईल सकारात्मक होती निर्माण होऊन ती टिकवावी कशी असं वाटत असेल तर पुढीलप्रमाणे पावले टाकत गरजेचे आहे
दृष्टिकोन बदला सकारात्मक त्याचा शोध घ्या
जीवनातील सकारात्मक गोष्टीचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे एखादी व्यक्ती किंवा घटना या मधील दोष वैगुण्य पाहण्यापेक्षा त्यामधील गुन्ह्याचा शोध घ्यावा नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका वधू शोधण्याची सवय आपल्या मनाला लागलेली असते त्यामुळे चांगल्या कडे आपण पूर्ण दुर्लक्ष होतो दो शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावर ही कोसळतील आपल्यापैकी बहुतेकांना आपण त्याचा शोध घेत होतेच सापडतं मैत्री सुख आणि सकारात्मक यांची कामं करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी मांडलेले असतात नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी असते मात्र एक इशारा द्यावा असा वाटतो सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणं नव्हे
काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात
एक होता शिकारी त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला तो कुत्रा आदित्य होता कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होते हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना आपल्या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिलं त्यांनी काही बदक मारली शिकाऱ्याने कुत्र्याला परत जाऊन तिची करण्याचा इशारा केला कुत्रा दिवस पाण्यावर पळत बघतच राहिला आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहुन मित्र अक्षरातील व्यक्त करीत असं शिकाऱ्याला वाटलं पण मित्राने काहीच विचारत नाही घरी परत येताना शिकाऱ्याने विचारलं माझ्या कुत्र्या तुला काही वेगळेपणा आणला का मित्राने उत्तर दिलं एक गोष्ट लक्षात आली तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही
काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन सी करतात निराशावादी कोणाला म्हणावे निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या असतील तर दुःखी होतात आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात कारण उद्या काय होणार याची त्यांना चिंता वाटते आयुष्यात बराचसा काळ ते कुरकुर करण्यातच राहतात अंधार किती पडला आहे हे पाहण्यासाठी दिवे घालवतात आयुष्याच्या रस्त्यावर पडलेले तडे नेहमी शोधत बसतात विचारांमध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछान्यावर झोपण्याच्या सोडून देतात उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही कारण उद्याच आपण आजारी पडू अशी भीती त्यांना त्या देते परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करूनच थांबत नाहीत तर समोरच्या गोष्टी काही करून ठेवतात आमच्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोई पाहतात सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाश असतो अशी त्यांची श्रद्धा असते आनंददायी गोष्टीकडे काळा करून ते फक्त कटकटीच्या
कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहित असूनही निष्कारण निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात

सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा