New

करोना ने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे

मुंबईत आज दिवसभरात 823 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3 लाख 17 हजार 310 इतका झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 5 जणाचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे शहरात दिवसभरात 211 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपात दिवसभरात 535 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 259 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


कोणत्या महामंडळात किती कोरोनाबाधित?

ठाणे मंडळात दिवसभरात 1 हजार 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.

नाशिक मंडळात आज दिवसभरात 689 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात नाशिक, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार या शहर आणि महापालिकेचा समावेश आहे.

पुणे मंडळात एकूण 1165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर, सोलापूर मनपा, सातारा याचा समावेश आहे.

कोल्हापूर मंडळात आज दिवसभरात 71 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सांगली मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या महापालिकांचा समावेश होतो.

औरंगाबाद मंडळात एकूण 243 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात औरंगाबाद, औरंगाबाद मनपा, जालना, हिंगोली, परभणी, परभणी मनपा या महापालिकांचा समावेश आहे. (Maharashtra Corona Patient Update 19 February)

लातूर मंडळात एकूण 170 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात लातूर, लातूर मनपा, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड मनपाचा समावेश आहे. तर अकोला मंडळात आज दिवसभरात एकूण 1400 रुग्णांची नोंद झाली आहे. यात अकोला, अकोला मनपा, अमरावती, अमरावती मनपा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या शहरांचा समावेश आहे.

त्याशिवाय नागपुरात एकूण 921 रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर, नागपूर मनपा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर मनपा, गडचिरोली या सर्व शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

मुंबई31731029984811437
पुणे3984073818118020
ठाणे2747622637315774
पालघर4852847125939
रायगड69825674941593
रत्नागिरी1188511254411
सिंधुदुर्ग65606142177
सातारा57795550491836
सांगली51132488591790
नाशिक1247541214572029
अहमदनगर73696716311119
धुळे1645415927337
जळगाव144389767611
नंदूरबार92351543
सोलापूर57119545831833
कोल्हापूर49429475611674
औरंगाबाद50576483291255
जालना1392113305370
हिंगोली45224286100
परभणी102846039
लातूर2510123878695
उस्मानाबाद1780617017559
बीड1865717720558
नांदेड2272121705679
अकोला1332711746373
अमरावती2862923747425
यवतमाळ1694015527466
बुलडाणा1625714800254
वाशिम77517285161
नागपूर1433371338413459
वर्धा1183211047304
भंडारा1374413242313
गोंदिया1446914196173
चंद्रपूर2443923668410
गडचिरोली8928875199
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146085
एकूण2087632198996351713

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत