मूग भजी
मूग भजी
साहित्य:
• १/२ कप पिवळी मूग डाळ
• ४-५ हिरव्या मिरच्या
• १/४ कप चिरलेली कोथिंबीर
• १ टिस्पून लसूण पेस्ट
• १/२ टिस्पून जिरे,
• १/४ टिस्पून हिंग,
• १/२ टिस्पून हळद
• १/४ टिस्पून मिरपूड किंवा १-२ मिरी ठेचून (ऑप्शनल)
• चवीपुरते मिठ
• तळण्यासाठी तेल
कृती:
• मूग डाळ ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी.
• वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरी आणि चवीपुरते मीठ घालावे आणि मिश्रण एकजीव करावे.
• मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे आणि भज्या गरम गरम सर्व्ह कराव्या.
______________________________________________
![]() |
| मूग भजी |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा