पालक भजी
पालक भजी
![]() |
| पालक भजी |
• पालक ची जुडी, • डाळीचे पीठ
• हळद, • हिंग,
• जिरे, • लसूण,
• थोडा सोडा, • मिरची,
• तेलाचे मोहन • तेल.
१• मीठ
कृती:
• एक पालक ची जुडी घेऊन त्यातील पाने निवडा ( देठ ही काढून टाका ) आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या
• लसूण आणि मिरची मिक्सर मध्ये वाटा.
• २ वाट्या डाळीचे पीठ घ्या आणि त्यात चवीपुरते मीठ, लसूण आणि मिरचीचे वाटण, चिरलेले पालक, हळद, हिंग, जिरे, थोडा खायचा सोडा, ४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकून मिश्रण एकत्रित करा आणि पीठ भिजवा आणि लगेच भजी तळण्यास घ्यावी.
• जर भजी नाही फुगली तर आयता वेळी अर्धा चमचा सोडा तेलात मिसळून पिठात घालवा. यामुळे भजी चांगली कुरकुरीत होतात.
______________________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा