New

फ्लॉवरची भजी

फ्लॉवरची भजी

फ्लॉवरची भजी

साहित्य:
• फ्लॉवरचे तुरे,
• डाळीचे पीठ,
• हळद,
• तिखट,
• मीठ,
• हिंग,
• जाडसर कुटलेले मिरे,
• कडकडीत तेलाचे मोहन,
• तेल

कृती:
• २ वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद, हिंग, तिखट, चवीपुरते मीठ, जाडसर कुटलेले मिरे, कडकडीत तेलाचे मोहन टाकून पीठ घट्टसर भिजवावे.
• २ वाट्या पांढऱ्या फ्लॉवरचे तुरे घेऊन त्या पिठात बुडवून तेलात खमंग तळा आणि गरम गरम सर्व्ह करा
______________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत