New

काळाची रुपे आपले जीवन मार्गी लावतील

जनता जनार्दन बंधु-भगिनींना,सुजाण पालकांस कोटीशः प्रणाम

जनता जनार्दन


     कलह आणि दुर्भाग्य कधी कोणाच्या नशिबाला घेरतील याची काही शाश्वती नाही. तीच खरी कलि आणि काळाची रुपे. आपले जीवन तर मार्गी लागले, काही अंशी संपलेही. आपण धर्माचे महत्त्व समजून घेतले.पण तसे करण्याने समाजाचा उद्धार होईल , समाज सुखी होईल . कलह, बेबनाव कमी झाला अशी लक्षणे दिसू लागून समाजात सुखाचे सोहळे सुरू झाले की स्वैराचार, स्वार्थ यांचे थैमान सुरू झाले हे आपण अनुभवताच आहात. याला कारण आपण समाजाने धर्म समजून न घेतल्यामुळे धर्माबद्दलच्या अवास्तव कल्पनांतून निर्माण झालेला गोंधळ हेच आहे.
    यातून मार्ग काढून पुढच्या पिढीला वाचवा.आम्ही, भगवंताच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या तपश्चर्येतून निर्माण झालेले साहित्य आपल्यापुढे विश्वासाने ठेवत आहोत. हे साहित्य आपल्याला युगायुगापासून चालत आलेल्या धर्माचे मर्म व रहस्य आपल्यासमोर उलगडून सांगेल. त्यामुळे विविध प्रश्नांवर विचार करण्याची मूळ दिशा प्राप्त होऊन आपले कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्वाचापसारा असणारे कुटुंबही सुखाचा धर्ममार्ग चालून, सुखप्राप्तीची दिशा प्राप्त करू शकतील.

आपण सर्व बुद्धिमान आणि जाणकार आहात.


      आपण काळाची पावलेही पाहात आहात. यातून मार्ग काढून पुढच्या पिढीला वाचविण्याचे काम         आपणच करायला हवे. आपण कुशल आहात, आपण काही ना काही करावे, असे वाटणारेच आहात.
 हातावर हात घेऊन बसण्याची वेळ मागे पडली आहे. आजच जर कामाला लागले नाही, धर्म आणि मानवता जागृत नाहीतर अगदी जवळच्या भविष्यकाळात बेकारी, राजक अता वाढून समाजाचा विध्वंस होणे दूर नाही समाजातील सुष्ट आणि दुष्ट शक्ती ओळखून त्यांच्याशी योग्य व्यवहार करण्यासाठी आवश्यक दृष्टी धर्म देऊ शकतो.
         संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य चालविणारे चक्रवर्ती सम्राट ही ज्या धर्माचा आश्रय घेऊन नीतीचे राज्य करीत होते. ते  ऋषी -परंपरेतील ज्ञान पुन्हा समाजापुढे मांडण्याचे कार्य आम्ही करत आहे. हे कार्य करण्यासाठी आपला हात पुढे करीत आहे. आपल्या हातामुळे या कार्याला बळकटी देऊन समाजाला आवश्यक असा आधार प्रधान देऊ शकेल आता जर हे कार्य योग्य प्रकारे झाले नाही तर आपल्या धर्माची व संस्कृतीची आपणच धुळीला मिळवण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला आले म्हणून समजावे. ही कोणतीही चळवळ नाही क्रांती नाही कारण सर्व क्रांती एका हाती होत नसते त्यामागे कोटींचे बळ आसते .आजच्या समाजाकडे पाहून अस्वस्थ होणाऱ्या माता-पिता,बंधू-भगिनींनो केवळ संस्कृतीचे गोडवे गाण्याचे दिवस मागे पडले काही करण्याचे दिवस आले आहेत. आपण जाणकार आहात, हुशार आहात,संघटक आहात, त्याचा फायदा समाजाला होऊद्या या साहित्याचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य आपल्याकडून झाल्यास धर्माची घडी पुन्हा बसवली जाऊन होणारा अनर्थ काही प्रमाणात तरी कमी करणे शक्‍य होईल. त्यातून कुटुंबे, समाज ,राष्ट्र आपल्या सन्मानास पात्र ठरेल
                पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या समाजाचे तारू बुडताना प्रत्यक्ष पाहण्याचे दुर्भाग्य जर नको असेल तर धर्मजागृति ला पर्याय नाही. धर्मजागृती शिवाय देवतांचे सहाय्य मिळणार नाही. देवतांच्या सहाय्याशिवाय कार्यसिद्धी नाही कार्यसिद्धी शिवाय फलश्रुती अशक्य आहे. समाजाला दिशा देण्याचे कार्य पूर्वीचे ऋषी परंपरेनेच केले आहे. कोणताही नवा धर्म स्थापन न करता कोणताही संप्रदाय निर्माण न करता हे धर्माच्या पलिकडील तत्त्व असणारे हे ज्ञान केवळ वाचनातून निर्माण झालेल्या असून त्यामागे चाळीस वर्षांची अखंड नामस्मरणाचे बळ उभे आहे.राजकीय अस्थिरता बेकारी याबरोबरच युद्धाचे कदाचित जागतिक युद्धाचे ढग जमताना दिसत असताना धर्माशिवाय अन्य कोणताही विचार समाज एकत्र ठेवण्यासाठी सक्षम आहे. असे वाटते का बालसंस्कार सहिता व शिवम उत्तरात तीन खंडात विकत घेऊन त्याचा आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करून समाजात शांती व अस्थिरता येण्यासाठी बस झाल तरच हे कार्य खऱ्याअर्थाने उभे राहील हे प्रत्यक्ष तात्पर्यातून साकारलेले साहित्य समाजासाठी च तयार झाले आहे. पण ते प्रत्येकाच्या घरी जाईल तेव्हा त्यापासून अपेक्षित परिणाम दिसू लागतील.
      त्यातून योग्य त्या व्यक्तीकडे पोहोचण्याचा मार्ग सापडेल या समाजामधील नरसिंह आकडे हे विचार आणि तत्वे पोहोचण्यासाठी आपण साहाय्यकारी झालात तर त्यापेक्षा मोठे स भाग्य ते कोणते देशाला आग लागली आहे आणि आपण खुशाल झोपला आहात. ही आग उशाशी येण्यापूर्वी तरी जागे व्हा आहे. ती नका आहे त्यात बसा तुम्ही बसा व आप्तेष्टांना नाही वाचवा नंतर वेळ मिळेल याची खात्री नाही जे जनता जनार्दन सर्व तुझीच अपत्य आहेत. त्यांना धर्माचा मार्ग दाखवून जन्मोजन्मी होणार्‍या अनन्वित हानी तून  बाहेर पडण्याचा मार्ग  दाखव आणि  हे  तुझे काय तूच करून घे  केवळ एकट्याने करायचे हे कार्य नाही. हे जाणून आपल्याशी संपर्क साधून साहित्य निर्माण करणारे व तपश्चर्या यातून निर्माण झालेली तत्त्वे आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणारे व समाज प्रती आपले कर्तव्य करू पाहणारे  महाराष्ट्र माझा वेबसाईट.